भाजी विक्रेते
भाजी विक्रेत्यांसाठी पूर्णपणे मोफत जागा.


रिक्शा चालक
रिक्शा आणि टेम्पो चालकांसाठी मोफत विमा योजना, खराब रस्ते मुळे अपघात झाल्यास नगरपरिषदेची जबाबदारी.


समाजसेवा
रत्नागिरीतील प्रत्येक कष्टकरी घराला आधार देण्यासाठी न्याय्य आणि स्पष्ट योजना राबविणे.
ग्राहक अभिप्राय
रत्नागिरीकरांच्या मनातील विश्वास आणि प्रेम
भाजी विक्रेत्यांसाठी मोफत जागा मिळाल्याने माझा व्यवसाय खूप वाढला आहे. आता कष्टाचा योग्य मान मिळतो.
सावित्री बाई
रत्नागिरी
रिक्शा चालकांसाठी विमा योजना मुळे आता अपघाताची भीती कमी झाली आहे, नगरपरिषदची जबाबदारी मनाला समाधान देते.
श्रीकांत पाटील
रत्नागिरी
