black and brown leather padded tub sofa

प्राजक्ता किणे यांची हमी

रत्नागिरीकरांसाठी न्याय्य आणि सोपी योजना

भाजी विक्रेते

दररोज मोफत जागा उपलब्ध

मोफत इन्शुरन्स

कष्टाचा मान राखला

रिक्शा चालक
विमा योजना

About us

रत्नागिरीकरांनो, तुमच्यासाठी आमच्या ठोस हमी

(निर्भय महाराष्ट्र पार्टी — नगराध्यक्ष उमेदवार सौ. प्राजक्ता किणे)

रत्नागिरीकरांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि प्रत्येक कष्टकरी घराला आधार देण्यासाठी आम्ही खालील स्पष्ट, थेट आणि सर्वांसाठी न्याय्य योजना रत्नागिरीत लागू करणार आहोत:

🥕 1. भाजी विक्रेत्यांसाठी — पूर्णपणे मोफत जागा

भाजी विकणाऱ्या बहिणी आणि भावांसाठी
नागरपालिकेतून दररोजची भाजी विक्रीची जागा पूर्णपणे मोफत.
कुठलीही फी नाही.
कसलीही वसुली नाही.
कष्टाचा मान — आणि कमाईत अडथळा नाही.

🚖 2. रिक्षा आणि टेम्पो चालकांसाठी — FREE Insurance

रिक्षा, टेम्पो, ट्रक चालवणाऱ्यांसाठी
मोफत विमा योजना.
रस्ता खराब असल्याने अपघात झाला तर —
विमा कंपनी नव्हे… जबाबदारी: संबंधित नगरपरिषदेतील अधिकारी वर्गाची!

कामगारांच्या सुरक्षिततेला प्राधान्य.

🧑‍🔧 3. बेरोजगार तरुणांसाठी — मोफत डिपॉजिट फ्री दुकाने / गाळे

नागरपालिकेचे रिकामे व नवीन कॉप्लेक्स गाळे आता बंद राहणार नाहीत. मागेल त्याला शॉप
शहरातील बेरोजगार तरुणांना दिले जातील.
शॉपिंग कॉम्प्लेक्समध्येसुद्धा—
फक्त ₹5000 महिना भाडे
(कोणत्याही डिपॉझिटशिवाय).
उद्योजकता वाढवा — नोकरीवर अवलंबून राहू नका.

🎓 4. जबाबदार मतदान करणाऱ्या कुठल्याही पक्षाच्या विद्यार्थ्यांसाठी— FREE Private Education

मतदान हे पवित्र कर्तव्य.
ज्यांनी जबाबदारीने मतदान केले—
त्यांच्या घरातल्या विद्यार्थ्यांना मोफत खाजगी शिक्षण!
कुठल्याही शाळेत —
कुठल्याही बोर्डात —
शुल्क पूर्णपणे शून्य.

🏥 5. जबाबदार मतदारांना— Private Hospital मध्ये मोफत उपचार

ज्यांनी प्रामाणिकपणे मतदान केले,
त्यांना कुठल्याही खाजगी रुग्णालयात
पूर्ण मोफत उपचार.
आरोग्य हा मूलभूत हक्क — आणि आम्ही तो मजबूत करणार.

🗳️ मतदान हे पवित्र कर्तव्य आहे — कारण आपणच शहराचे खरे मालक आहोत.

आपला एक मत —
शहराचे भविष्य बदलू शकते.
आपल्या कष्टांचा, आपल्या हक्काचा सन्मान करणारे प्रशासन उभे करण्यासाठी
आपली साथ आवश्यक आहे.

🏠 “तुम्हाला नगरपालिकेत येण्याची गरज नाही — कर्मचारी तुमच्या घरी येतील!”

रत्नागिरीत पहिल्यांदाच डोअर-टू-डोअर नागरिक सेवा योजना लागू करणार आहोत.

आता कोणतेही काम करण्यासाठी
लाइन नाही, त्रास नाही, दलाल नाहीत, पळापळी नाही.

नगरपालिकेची प्रत्येक सेवा —
थेट तुमच्या दारी.

या योजनेत समाविष्ट सेवा:

  • घरपट्टी, पाणीपट्टी, लाईट बिल मार्गदर्शन

  • जन्म/मृत्यू दाखले

  • वारस दाखला, नो-ऑब्जेक्शन, रहिवासी दाखला

  • दुकानदार परवाने, नूतनीकरण

  • आरोग्य विभाग सेवा

  • रस्ता/पाणी/विज समस्या नोंदणी

  • वरिष्ठ नागरिक व महिलांसाठी विशेष हेल्पलाइन

  • रिक्षा, भाजी विक्रेते, कामगारांसाठी ओळखपत्र / परवाने

कसे काम करेल?

📲 एक कॉल / एक व्हॉट्सअ‍ॅप मेसेज
👇
नगरपालिकेचा कर्मचारी तुमच्या घरी येऊन अर्ज भरवेल, कागदपत्रे घेईल, आणि काम पूर्ण करून देईल.

फायदे:

✔ दलाली बंद
✔ अनावश्यक खर्च बंद
✔ नागरिकांचा वेळ वाचेल
✔ प्रशासनाचा नागरिकांवर थेट संपर्क वाढेल
✔ महिलांना, ज्येष्ठांना आणि दिव्यांगांना मोठी मदत

💬 ही आहे खरी नागरिक-प्रथम प्रशासनाची सुरुवात.

“शहर माझं — जबाबदारीही माझी”
पण
सेवा तुमच्या दारी — ही आमची हमी.

प्राजक्ता किणे यांची ओळख

रत्नागिरीकरांसाठी न्याय्य योजना आणि कष्टकरी घरांना आधार देणारी मोहिम.PRAJKTA – The Face of Constitution Owners

  • Prajakta: Voice. Vision. Constitution.

  • Prajakta – Empowering Every Constitution Owner

  • Prajakta: The Trusted Face of Constitutional Rights

  • Prajakta – Representing the Strength of Constitution Owners

  • Prajakta: A Responsible Face for Responsible Citizens

  • Prajakta – Carrying the Dignity of Constitution Owners Forward

  • Prajakta: Where People’s Rights Find Their True Voice

  • Prajakta – Your Rights, Your Voice, Your Face in the Constitution

  • Prajakta – Standing Strong for Every Constitution Owner

  • Prajakta – The Leader Who Reflects Your Constitutional Power

  • प्राजक्ता – संविधान धारकांचा चेहरा

  • प्राजक्ता – तुमच्या हक्काचा आवाज

  • प्राजक्ता – संविधान मालकांची खरी ओळख

  • प्राजक्ता – संविधान मालिकों की असली पहचान

  • प्राजक्ता – हक़ और हक़ीक़त की आवाज़

Vegetable vendors happily selling produce at a free municipal market space.
Vegetable vendors happily selling produce at a free municipal market space.
Auto rickshaw and tempo drivers receiving free insurance documents from officials.
Auto rickshaw and tempo drivers receiving free insurance documents from officials.

आमच्या योजना

भाजी विक्रेत्यांसाठी मोफत जागा आणि वाहनचालकांसाठी विमा योजना रत्नागिरीत.

सेवा योजना

रत्नागिरीकरांसाठी न्याय्य आणि सोप्या योजना आम्ही आणत आहोत.

भाजी विक्रेते

भाजी विक्रेत्यांसाठी नगरपालिकेकडून पूर्णपणे मोफत जागा मिळेल.

A local vegetable vendor selling fresh produce at a free municipal stall.
A local vegetable vendor selling fresh produce at a free municipal stall.
रिक्षा चालक

रिक्षा आणि टेम्पो चालकांसाठी मोफत विमा योजना उपलब्ध.

अपघात झाल्यास नगरपरिषद अधिकारी जबाबदार राहतील.

सुरक्षा हमी
An auto-rickshaw driver smiling with his vehicle, symbolizing insurance protection.
An auto-rickshaw driver smiling with his vehicle, symbolizing insurance protection.
A city official discussing road safety measures with local transport drivers.
A city official discussing road safety measures with local transport drivers.

आमच्या योजना

रत्नागिरीकरांसाठी न्याय्य योजना मिळवा